Home अमरावती खाजगी यंत्रणेमार्फत केल्या जाणाऱ्या नोकर भरती विरोधात रिपाईचा आठवड्याचा हिरो प्रशासनाला दिले...

खाजगी यंत्रणेमार्फत केल्या जाणाऱ्या नोकर भरती विरोधात रिपाईचा आठवड्याचा हिरो प्रशासनाला दिले निवेदन:

57
0

आंशुराज पाटिल मुख्य कार्यालय

IMG-20231006-WA0031.jpg

खाजगी यंत्रणेमार्फत केल्या जाणाऱ्या नोकर भरती विरोधात रिपाईचा आठवड्याचा हिरो प्रशासनाला दिले निवेदन:
——————————-
युवा मराठा वृत्तसेवा
अमरावती/विभागीय संपादक.
पी एन देशमुख.
अमरावती
खाजगी यंत्रणेमार्फत कंत्राटी नोकर भरती आणि सरकारी शाळेचे खाजगी कंपन्यांना राष्ट्रांतर या निर्णयाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया , (आठवले)विरोध दर्शविला असून तो निर्णयफक्कड मागे घेण्याची मागणी केली आहे.या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकार डॉ. घोडके यांना निवेदन दिले असून त्यांच्या मार्फत ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे. राज्य सरकारने अलीकडे लोकांची कंपन्या मार्फत नोकर भरतीला हिरवा कंदील दाखवला आहे. निर निराळी शासकीय व निमशासकीय कार्यालय आणि इतर यंत्रणा लागणारी नोकर भरती या कंपन्या मार्फत केली जाणार आहे. त्यामुळे नोकऱ्यातील आरक्षण आणि सुरक्षा कवच या दोन्ही बाबी नामशेष झाल्या असून हा खाजगीकरणाचा घाट असल्याचा आरोप यांनी केला आहे विदर्भ स्तरीय नेते तथा मनपा स्थायी समितीचे माजी सभापती प्रकाश बनसोड, रिपाईचे जिल्हा समन्वयक महेंद्र भालेकर, जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश बनसोड, जिल्हा उपाध्यक्ष व्ही के रामटेके, जिल्हा कोषाध्यक्ष राजू धोनी युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील रामटेके जिल्हा संघटक पुरुषोत्तम जांभूळकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत मुन, शहर सचिव वानखडे, शहराध्यक्ष मनोज इंगळे उत्तम बोरकर यांचा समावेश होता.
.

Previous articleखाजगी यंत्रणेमार्फत केल्या जाणाऱ्या नोकर भरती विरोधात रिपाईचा आठवड्याचा हिरो प्रशासनाला दिले निवेदन:
Next articleपत्नी ने मुंलाच्या मदतींने केला पतीचा निर्गुणपणे खूण ।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here