Home उतर महाराष्ट्र राजबाई शेवाळीच्या शाळेत अवतरले गांधीजी

राजबाई शेवाळीच्या शाळेत अवतरले गांधीजी

139

आशाताई बच्छाव

IMG-20231002-WA0049.jpg

म्हसदी,(प्रतिनिधी श्रीहरी बोरसे)-जि.प.शाळा राजबाई शेवाळी ता.साक्री जि.धुळे येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने अवतरले गांधीजी .यश विकास शिंदे इ.2 री या विद्यार्थ्याने म्हसदी-जि.प.शाळा राजबाई शेवाळी ता.साक्री जि.धुळे येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने अवतरले गांधीजी .यश विकास शिंदे इ.2 री या विद्यार्थ्याने गांधीजीं ची वेशभुषा केली, शिक्षिका भारती देसले(शिंदे) यांनी महात्मा गांधीजीं चे जीवनचरीत्रावर आधारित माहिती दिली व गीत म्हटले ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रामदास शिंदे होते. विद्यार्थ्यांनी भाषणे केलीत. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली. गांधीजीं ची वेशभुषा केली, शिक्षिका भारती देसले(शिंदे) यांनी महात्मा गांधीजीं चे जीवनचरीत्रावर आधारित माहिती दिली व गीत म्हटले अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रामदास शिंदे होते. विद्यार्थ्यांनी भाषणे केलीत. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली.