Home पुणे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्टच्या वतीने दापोडी मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व...

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्टच्या वतीने दापोडी मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन 

40
0

आशाताई बच्छाव

IMG-20231002-WA0063.jpg

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्टच्या वतीने दापोडी मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन
पुणे ब्युरो चिफ उमेश पाटील
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्टच्या वतीने दापोडी मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जयंतीनिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार संजय कणसे व दिपाली कणसे प्रतिभा जवळकर व ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळेस आरोग्य कर्मचारी सतीश घोलप रमा बाराथे सविता जाधव गणेश पवार रवी शिंदे तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे ज्ञानबा रणशिंगे महादेव शिंदे प्रल्हाद यादव राजू आडळे विश्वजीत कांबळे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयवंत मोरे मनोज कदम व यावेळी या सर्वांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश मोरे आभार प्रदर्शन आरती सोनवणे यांनी मानले

Previous articleविद्रोही लेखिका प्रियंका चौधरी यांच्या आजादी या पुस्तकाचे शरद पवारांच्या हस्ते प्रकाशन.
Next articleसटाणा येथे जय मल्हार युवा मित्र मंडळाचे रक्तदान शिबीर संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here