Home नांदेड माजी आमदार रोहिदास चव्हाण कडून पोनि.चिंचोलकरांचा सत्कार

माजी आमदार रोहिदास चव्हाण कडून पोनि.चिंचोलकरांचा सत्कार

180

आशाताई बच्छाव

IMG-20230930-WA0113.jpg

माजी आमदार रोहिदास चव्हाण कडून पोनि.चिंचोलकरांचा सत्कार
लोहा प्रतिनिधि
अंबादास पाटिल पवार

शिवसेनेचे (उबाठा) ज्येष्ठ नेते लातूर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या कैलास स्मृती निवासस्थानी लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी सदिच्छा भेट घेतली असता त्यांचा माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या वतीने शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित काँग्रेस कमिटीचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, आडगावचे पोलीस पाटील क्षिरसागर, ,मस्की चेअरमन बंडु पाटील पवार,माजी सैनिक व्यंकट घोडके,सचिन दमकोंडवार आदींची उपस्थिती होती.

Previous articleईद ए मिलादुन्नबी निमित्त उप जिल्हा रुग्णालय देगलूर येथे रुग्णांना फळ वाटप व पदाधिकाऱ्यांचा सत्कार
Next article🌸 पितृपक्ष🌸
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.