Home नांदेड ईद ए मिलादुन्नबी निमित्त उप जिल्हा रुग्णालय देगलूर येथे रुग्णांना फळ वाटप...

ईद ए मिलादुन्नबी निमित्त उप जिल्हा रुग्णालय देगलूर येथे रुग्णांना फळ वाटप व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

130

आशाताई बच्छाव

IMG-20230929-WA0052.jpg

ईद ए मिलादुन्नबी निमित्त उप जिल्हा रुग्णालय देगलूर येथे रुग्णांना फळ वाटप व पदाधिकाऱ्यांचा सत्कार.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे )

देगलूर दि. 29/O9/2O23 उप जिल्हा रुग्णालय देगलूर ला लक्ष अंतर्गत गुणवत्ता प्रमाणपत्र व राज्यातून प्रथम पुरस्कार मिळाल्या बद्दल वैद्यकीय अधिक्षक डॉ .नरेश देवणीकर यांचा सन्मान करण्यात आला. नंतर मराठा मावळा संघटना जिल्हाध्यक्ष नारायण पाटील उंद्रीकर , शिवसेना उप जिल्हा प्रमुख महेश पाटील , बालाजी मैलागिरे शहर अध्यक्ष , डॉ. सुनील जाधव संभाजी ब्रिगेड, डॉ.संभाजी पाटील भुल तज्ञ, डॉ.शेख मुजीब यांचा ही पुस्तक व शाल देऊन सत्कार करण्यात आला,
तसेच आज पैगंबर मोहम्मद (स.) यांच्या जयंती म्हणजेच ईदे मिलादुन्नबी निमित्त हजरत मुहम्मद पैगंबर (स.) यांच्या जीवनकार्य बद्दल माहिती देवून उप जिल्हा रुग्णालय देगलूर येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ . नरेश देवणीकर, डॉ. प्रसाद नुनेवार बालरोग तज्ञ,
डॉ. संभाजी पाटील भूल तज्ञ डॉ. मुजीब वैद्यकीय अधिकारी, नारायण पाटील वड्जे, डॉ. सुनील जाधव , टिळें रंजना परिचारिका यांच्या प्रमुख उपस्थतीत जमाते इस्लामी हिंद शाखा देगलूर तर्फे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी मो. रईस

Previous articleसमता सैनिक दलाची चाळीसगाव शाखेने आयोजित केलेली संघर्ष रॅलीसाठी उत्साहात संपन्न….
Next articleमाजी आमदार रोहिदास चव्हाण कडून पोनि.चिंचोलकरांचा सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.