Home नाशिक नांदगांव तालुक्यातील हिसवऴ बुर्द, येथील शिक्षक अपघातात ठार।     

नांदगांव तालुक्यातील हिसवऴ बुर्द, येथील शिक्षक अपघातात ठार।     

232

आशाताई बच्छाव

IMG-20230930-WA0066.jpg

नांदगांव तालुक्यातील हिसवऴ बुर्द, येथील शिक्षक अपघातात ठार।                                      नांदगाव,(प्रतिनिधी आनिल धामणे)- नांदगाव तालुक्यातील हिसवऴ बुर्द येथिल शिक्षक,प्लीटीना गाडी कंमाक M,H,41,Z,7672 ने सकाऴी आपल्या मुंलांना कुरुणेश्वर महादेव आश्रम हिसवऴ खुर्द येथे सोडून येत असतांना मनमाड नांदगाव हिसवऴ, खुर्द शिवारात पुलाजवऴ, महेंद्रा XUV300 गाडी कंमाक M,H,15, H,M 3019 वरील चालक समोर भरधाव वेगाने येवून अंगावर ठोस मारुन अपघात करुन फरार झाला व जागेवर पाझंण देव येथे,शिक्षक असलेले प्रशांत माणिक ठाकरे ने वह वर्ष 38 हे जागीच गतप्राण झाले गुंन्हा रजिस्टर नंबर 422 कलम 304(अ) 279,337,338 मोटर वाहन अधिनियम 184 प्रमाणे अझात व्यक्ति विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढिल तपास नांदगाव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मागदर्शनाखाली पोलिस नाईक चह्वाण तपास करीत आहे.

Previous articleमराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची उद्या नांदेडमध्ये भव्य सभा       
Next articleककाणीच्या माध्यमिक विद्यालयात शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मंजुषा पगारे यांचा सत्कार संपन्न!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.