Home नाशिक स्लग नांदगाव शहरातील गणेश नगर भागातील अर्थवने बनवले श्रीराम मंदिर

स्लग नांदगाव शहरातील गणेश नगर भागातील अर्थवने बनवले श्रीराम मंदिर

44
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230929-050240_Gallery.jpg

स्लग नांदगाव शहरातील गणेश नगर भागातील अर्थवने बनवले श्रीराम मंदिर

नांदगाव,(प्रतिनिधी आनिल धामणे)- शहरातील गणेश नगर भागातील अर्थव प्रशांत खडके इयत्ता आठवी त शिकत असलेला छोटा अभियंता यांने अयोध्या येथिल श्रीराम जन्मभूमि अयोध्या येथिल प्रभु श्रीराम मंदिर हुबेहुब आपल्या राहत्या घरात साकारुन नांदगाव करांना अयोध्या येथिल प्रभु श्रीराम मंदिर दर्शन घडुन आणले आहे या करीता अर्थवने एक महिना रात्र दिवस महिनत घेवून थर्माकाॅल च्या साय्यांने मंदिर बनविले आहे अयोध्या येथे सर्व सामान्य पोहजु शकत नाही प्रत्येक व्यक्तिस दर्शन घेता यावे हेच माझे उदिष्ट आहे पुढिल 2024 जानेवारी मध्य राम मंदिर दर्शनसाठी खुले केले जाणार आहे त्या अंनुष्गाणे हे मी केले मागील वर्षी या अर्थवने केदारनाथ मंदिर साकारले होते या छोटा अभियंता अर्थवची नांदगाव शहरात सर्वत्र चर्चा होत आहे। विषेश मला v,j, High school येथिल कला शिक्षक विजय चह्वाण यांचे मार्गदर्शन लाभले .

Previous articleविभाजानानांतर शरद पवार गटाचा 3 आक्टोंबर ला अमरावती पहिला कार्यक्रम: सांस्कृतिक भवन सुप्रिया सुळेची सभा.
Next articleगणेश विसर्जनाच्या दिवशी नाशिकमध्ये तीन घटनांमध्ये पाच तरुण बुडाले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here