Home नाशिक माध्यमिक विद्यालय धांद्री याच्या वतीने उपशिक्षणाधिकारी श्री अहिरे साहेब यांचे स्वागत

माध्यमिक विद्यालय धांद्री याच्या वतीने उपशिक्षणाधिकारी श्री अहिरे साहेब यांचे स्वागत

171
0

आशाताई बच्छाव

IMG-20230926-WA0043.jpg

माध्यमिक विद्यालय धांद्री याच्या वतीने उपशिक्षणाधिकारी श्री अहिरे साहेब यांचे स्वागत

बागलाण तालुक्यातील धांद्री व निंबोळा येथील माध्यमिक विद्यालय येथे आज जिल्हा उपशिक्षणाधिकारी श्री प्रकाश अहिरे साहेब यांनी अकस्मीत भेट दिली असता त्यांचे स्वागत माध्यमिक विद्यालय धांद्री चे मुख्याध्यापक श्री प्रशांत चव्हाण सर व निंबोळा येथील रामराव जी आदिक माध्यमिक विद्यालय चे मुख्याध्यापक श्री जी डी पाटील यांच्या हस्ते आज श्री अहिरे साहेब यांचा सत्कार करण्यात आला
या प्रसंगी श्री अहिरे ए टी श्री ए एस वाघ श्री एस एस पवार श्री निलेश पवार श्री निकम के एच श्री विनायक भामरे श्री शेवाळे पी बी श्री नेरकर एस पी श्रीमती निकम ए एस श्री ठाकरे सर श्री पवार सर श्री महाले सर श्री सपकाळ सर श्री भाऊसाहेब अहिरे यांच्यासह धांद्री माध्यमिक विद्यालय चे शालेय समिती चे पदाधिकारी श्री अमृत भिका चव्हाण श्री अरुण दादा शिरोळे श्री भाऊसाहेब बाजीराव चव्हाण आदिसह शिक्षक कर्म चारी ह्यावेळी उपस्थित होते
या प्रसंगी श्री अहिरे साहेब यानी धांद्री व निंबोळा माध्यमिक विद्यालय परीसरातील गोरगरीब शालेय सुविधा उपलब्ध करुन देण्याचे कार्य करीत असुन शाळे बाबत समाधान व्यक्त करुण शुभेच्छा दिल्या
,,,,,,,,
युवा मराठा न्युज साठी अरुण शिरोळे नासिक जिल्हा प्रतिनिधी 

Previous articleलामकाणी ग्रां.प उपसरपंच पदी पवार यांची निवड.
Next articleकर्मवीर भाऊराव पाटील यांनी जातिभेद न पाहता सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली केली : वृक्षमित्र अरुण पवार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here