Home नांदेड लामकाणी ग्रां.प उपसरपंच पदी पवार यांची निवड.

लामकाणी ग्रां.प उपसरपंच पदी पवार यांची निवड.

177
0

आशाताई बच्छाव

IMG-20230925-WA0065.jpg

भोकर ता.प्रतिनिधी.पवन पवार

लामकाणी ग्रां.प उपसरपंच पदी पवार यांची निवड.

ग्रामपंचायत कार्यालयात लामकाणी. येथील उपसरपंच पदी सै.सुलोचनाबाई प्रकाशराव पवार यांची निवड करण्यात आली आहे.त्या ठीकाणी ग्रां.प .ग्रामसेवक मॅडम,सरपंच ,सदस्य,गावकरी मंडळ या ठिकाणी उपस्थित होते.
व सर्वांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

Previous articleमालेगांव पंचायत समितीच्या गणपती बाप्पांचे उत्साहात विसर्जन
Next articleमाध्यमिक विद्यालय धांद्री याच्या वतीने उपशिक्षणाधिकारी श्री अहिरे साहेब यांचे स्वागत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here