Home अमरावती गणपती व ईद मिलाद निमित्त भातकुली शहरात पोलिसांनी काढला रुड मार्च

गणपती व ईद मिलाद निमित्त भातकुली शहरात पोलिसांनी काढला रुड मार्च

124

आशाताई बच्छाव

IMG-20230923-WA0041.jpg

गणपती व ईद मिलाद निमित्त भातकुली शहरात पोलिसांनी काढला रुड मार्च

प्रतिनिधी धनराज खर्चान भातकुली

भातकुली – 22 सप्टेंबर शुक्रवार रोजी भातकुली पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक प्रवीण वांगे साहेब यांच्या नेतृत्वात आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने भातकुली शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता भातकुली पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागातून रूड मार्च काढला. रूड मार्च हा भातकुली पोलिस स्टेशन मधून बसस्टॉप चौक,वाल्मिकी चौक,मारवाडी पुरा,तेलीपुरा,गुरुदेव चौक,जैन मंदिर,गजनान नगर,या मार्गाने हा रूड मार्च काढण्यात आला. यावेळी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण वांगे साहेब, पोलिस निरीक्षक तायडे साहेब,खुपियाचे जगदीश शिरपूरे साहेब,हेड मोरर श्रीनाथ साहेब इत्यादी पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleवारकरी मंच महाराष्ट्र राज्य अमरावती जिल्हा अध्यक्षपदी हभप मनोज महाराज मिरकुटे
Next articleककाणीच्या आदर्श माध्यमिक विद्यालयात इको फ्रेन्डली गणेश मुर्ती स्पर्धा संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.