Home नाशिक वारकरी मंच महाराष्ट्र राज्य अमरावती जिल्हा अध्यक्षपदी हभप मनोज महाराज मिरकुटे

वारकरी मंच महाराष्ट्र राज्य अमरावती जिल्हा अध्यक्षपदी हभप मनोज महाराज मिरकुटे

205

आशाताई बच्छाव

IMG-20230923-WA0064.jpg

वारकरी मंच महाराष्ट्र राज्य अमरावती जिल्हा अध्यक्षपदी हभप मनोज महाराज मिरकुटे

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

वारकरी संप्रदायाच्या सेवा-शिक्षण-प्रचार-प्रसार वारकरी मंच या वारकरी मंच महाराष्ट्र राज्य काठपुर तालुका मोशी जिल्हा अमरावती येथील मनोज महाराज मिरकुटे काठपुर यांची संत विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्याची तळमळ पाहता वारकरी मंच संस्थापक अध्यक्ष ह भ प निलेश महाराज कोंडे-देशमुख आळंदीकर यांच्या आदेशानुसार अमरावती जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती वारकरी मंच महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर (वनसगाव) यांनी दिली आहे
हभप मनोज महाराज मिरकुटे हे संत विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी तन मन धन अर्पण करून कार्य कराल हा आत्मविश्वास असल्याने त्यांना ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.
वारकरी मंच महाराष्ट्र राज्य या सांप्रदायिक कार्यात अग्रेसर असलेल्या वारकरी मंच च्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल वारकरी मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ह भ प निलेश कोंडे महाराज देशमुख आळंदीकर, प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब मुरलीधर सोनटक्के संभाजीनगर , प्रदेश प्रसिद्धी प्रमुख रामभाऊ आवारे निफाड, प्रदेश संघटक शरद आढाव पाटील बुलढाणा, कोकण विभाग कार्याध्यक्ष हभप नामदेव शंकर पिचूर्ले रत्नागिरी, डॉ रविंद्र भोळे वैद्यकीय विभाग प्रमुख,राम कर्जूले सर,पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मधुकर महाराज जाधव सातारा, विदर्भ विभाग कार्याध्यक्ष केशव महाराज भुजाडे नागपुर, ह भ प राजेंद्र महाराज पाटील सांगवड ,वारकरी मंच नाशिक जिल्हा अध्यक्ष शंकरराव कोल्हे, नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष सौ सविता पगार,
रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दिनेश महाराज पोस्टुरे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पिलाजी तुकाराम खाडे, कोल्हापूर महिला जिल्हा अध्यक्ष सौ. कल्पना संभाजी जठार ,बुलढाणा जिल्हाध्यक्ष गजानन प्रकाश घाईट, बुलढाणा महिला जिल्हाध्यक्ष मीराताई रामरतन माळी, सांगली जिल्हा अध्यक्ष दिलीप शंकर पाटील ,सांगली जिल्हा महिला अध्यक्ष सौ सुवर्णा गणेश ढमाले ,नागपूर महिला जिल्हाध्यक्ष कु पपीहा दामोदर बुरघाटे, लातूर जिल्हा अध्यक्ष व्यंकट शिवराम गुडमे, वासिम जिल्हा अध्यक्ष ब्रह्मानंद विठ्ठलगिरी गोसावी, बीड जिल्हा अध्यक्ष अरुण महाराज शिनगारे, कर्नाटक (बेळगावी) जिल्हा अध्यक्ष सचिन तानाजी नाईक, सातारा जिल्हा अध्यक्ष अनिल संपत शिनोलीकर, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष महिला सौ कमलताई गायकवाड म्हसरूळ, जिल्हा उपाध्यक्ष उमेश केशव चव्हाण दरसवाडी,महिला जिल्हा संपर्कप्रमुख सौ पुष्पाताई पवार नागापूर, जिल्हा संपर्कप्रमुख देविदास गुडघे पाटील ममदापूर, संघटक दत्ता महाराज जाधव वागळुदकर, महिला जिल्हा समन्वयक सौ मनिषा ताई भोर निफाड, जिल्हा समन्वयक हभप नंदकिशोर महाराज दौंड तळवाडे नांदगाव, जिल्हा महिला संघटक सौ सरीताताई नागरे मातुलठाण येवला, जिल्हा सचिव हभप सौ ऋतुजा ताई रवींद्र दरेकर चांदवड, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सौ वैशाली ताई शिरोळे सिन्नर, जिल्हा सरचिटणीस सौ शारदा राजेंद्र गवळी (पुणतांबा) नाशिक आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous articleजिल्ह्यातील प्रौढ शिक्षणाला नवी उभारी ! महानगरपालिका शाळेत रात्रशाळा सुरू जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची संकल्पना
Next articleगणपती व ईद मिलाद निमित्त भातकुली शहरात पोलिसांनी काढला रुड मार्च
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.