Home जळगाव निधन वार्ता / कोकिळाबाई पाटील     

निधन वार्ता / कोकिळाबाई पाटील     

136
0

आशाताई बच्छाव

IMG-20230922-WA0098.jpg

निधन वार्ता / कोकिळाबाई पाटील            रहिवासी मु. पो .उटखेडा ता रावेर जिल्हा जळगाव स्व. कै. कोकिळाबाई हुकूमचंद पाटील.
वय 77 वर्षे यांचे दि.21/09/2023 वार गुरुवार रोजी रात्री 11.30 ला अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. व त्या विकास सोसायटी चे माजी चेरमन श्री रविंद्र हुकूमचंद पाटील आणि श्री राजेंद्र हुकूमचंद पाटील .यांच्या आई होत्या तर “युवा मराठा न्युज” चे जळगाव जिल्हा ब्युरो चीफ नरेंद्र पाटील यांच्या त्या आत्या होत.पाटील कुटूंबावर कोसळलेल्या या दुःखात “युवा मराठा न्युज महाराष्ट्र परिवार “सहभागी आहे.   . शोकाकुळ समस्त पाटील परिवार .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here