Home सोलापूर दोन दिवसात भीमा नदीकाठचा विद्युत प्रवाह सुरळीत करा अन्यथा युवा सेनेच्या वतीने...

दोन दिवसात भीमा नदीकाठचा विद्युत प्रवाह सुरळीत करा अन्यथा युवा सेनेच्या वतीने जनावरे अकलूज च्या महावितरण कंपनी मधे आणून बांधू …..गणेश इंगळे

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20230921-WA0032.jpg

दोन दिवसात भीमा नदीकाठचा विद्युत प्रवाह सुरळीत करा अन्यथा युवा सेनेच्या वतीने जनावरे अकलूज च्या महावितरण कंपनी मधे आणून बांधू …..गणेश इंगळे
युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप.

अकलूज
युवा सेना सचिव वरून सरदेसाई युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांच्या मार्गदर्शनाने आणि युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या आदेशाने युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे युवा सेना उपजिल्हाप्रमुख सोनू भैय्या पराडे पाटील युवा सेना तालुका प्रमुख सुभाष काकडे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना उपतालुकाप्रमुख दत्ता साळुंखे यांच्या उपस्थितीत अकलूज महावितरण कंपनीचे अधिकारी अण्णासाहेब काळेसाहेब यांना निवेदन देण्यात आले.
सध्या भीमा नदीमध्ये उजनी धरणातून पाणी सोडले असल्यामुळे नदीकाठचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आलेला आहे शेतातील पिके होरपळून चालेली आहेत . भीमा नदीचे पाणी औज बंधाऱ्यात पोहोचण्यासाठी अजून दहा दिवस लागत आहेत . या दहा दिवसांमध्ये उरलेसुरलेली सुद्धा पिके जळून जातील यामुळे तात्काळ भीमा नदीकाठचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा युवासेनेच्या वतीने अकलूज महावितरण कंपनीमध्ये जनावरे आणून बांधण्याचा इशारा युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे देण्यात आलेला आहे यावेळी चंदू नाना पराडे गणेश भिताडे लावा पराडे ओम पराडे अक्षय पराडे विकास भोई आप्पा भोई ओम पराडे तुषार राऊत निखिल देशमुख अर्जुन लोखंडे अक्षय नाईक नवरे अविराज पराडे माऊली पराडे अविनाश पराडे ई शेतकरी शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.

Previous articleमहाराजांचा सांगावा आलायं… यायला लागतंय…
Next articleशेतकऱ्यांच्या उसाला  समृद्धी कारखान्याचा मराठवाड्यात उच्चांकी दर  : सतीश घाटगे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here