Home जळगाव दिव्यांग साधना संघ व स्वराज्य, महाराष्ट्र राज्य संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा जळगांव...

दिव्यांग साधना संघ व स्वराज्य, महाराष्ट्र राज्य संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा जळगांव येथे पार पडला.

238

आशाताई बच्छाव

IMG-20230920-WA0068.jpg

दिव्यांग साधना संघ व स्वराज्य, महाराष्ट्र राज्य संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा जळगांव येथे पार पडला.

जळगांव ब्यूरो चीफ, नरेंद्र पाटील

दिव्यांग साधना संघ व स्वराज्य, महाराष्ट्र राज्य संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा जळगाव येथे उद्घाटक माननीय आमदार श्री. राजू मामा भोळे व महानगरपालिका माननीय उपायुक्त श्री. गणेश जी चाटे साहेब हस्ते पडला. या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी दिव्यांग साधना संघ व स्वराज्य दिव्यांग आघाडी राज्याध्यक्ष विठ्ठल भाऊ पाटील व – दिव्यांग साधना संघ विभागीय अध्यक्ष व स्वराज्य जिल्हा निमंत्रक मनोहर शिंदे व दिव्यांग साधना संघ सरचिटणीस महेंद्र वानखेडे – दिव्यांग संघटन प्रमुख किशोर पाटील व – दिव्यांग अध्यक्ष गणेश भाऊ पाटील व – स्वराज्य सदस्य निलेश पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच यावेळी संस्थेच्या वतीने दिव्यांगा मिळणाऱ्या शासकीय सुविधा जास्तीत जास्त दीव्यांग बंधू आणि भगिनींना पुरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, तसेच दिव्यांग बंधू भगिनीनच्या प्रत्येक अडी अडचणीत आम्ही सोबत आहोत, असे सांगण्यात आले.

Previous article४ लाखांची लाच घेताना बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंताला अटक!
Next articleमहाराजांचा सांगावा आलायं… यायला लागतंय…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.