Home नांदेड महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची चर्चा जोरात !तर नांदेड जिल्हा व...

महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची चर्चा जोरात !तर नांदेड जिल्हा व भोकर मध्ये इंजि. विश्वंभर पवार यांची चर्चा जोरात!

90
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230920-211529_WhatsApp.jpg

महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची चर्चा जोरात !तर नांदेड जिल्हा व भोकर मध्ये इंजि. विश्वंभर पवार यांची चर्चा जोरात!

भोकर ता.प्रतिनिधी.पवन पवार

भोकर येथील अजित दादा पवार गटाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष इंजिनीयर विश्वंभर पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्षप्रवेश मेळावा दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी बारा वाजता गणराज रिसॉर्ट नांदेड रोड येथे आयोजित केला होता .या मेळाव्यात भोकर शहरास व ग्रामीण भागातील इतर पक्षातील व सामाजिक कार्य करणारे नवयुवक अनेकांनी या पक्षप्रवेश सोहळ्यात अजित दादा पवार गट राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला .या मेळाव्याला इंजिनिअर विश्वंभर पवार आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवून यांच्या कार्याची पद्धत पाहून अनेक नवयुवक आमच्या पक्षांमध्ये पक्षप्रवेश केला त्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद देऊन पुढील राजकीय वाटचालीस त्यांना शुभेच्छा देऊन पक्षांमध्ये योग्य तो न्याय दिला जाईल सर्व समाज घटकातील सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो न्याय दिला जाईल असे यावेळी आपल्या मनोगत व्यक्त केले यावेळी भोकर नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेश देशमुख यांनी आपल्या सर्व समर्थकासन राष्ट्रवादी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष वसंत सुगावे .ज्येष्ठ नेते जीवन पाटील घोगरे नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष इंजीनियर विश्वंभर पवार सह ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते या पक्ष प्रवेश मिळाव्यात शेकडो कार्यकर्ते व राजेश देशमुख यांच्यासह माधवराव देशमुख, चेअरमेन सोसायटी भोकर, आनंद उत्तमराव पाटील जाधव युवा सेना भोकरचे अध्यक्ष, युवक काँग्रेस चे पवन पाटील लामकाणीकर , नवीन रेडी युवा नेते किनी, गणेशराव देशमुख, येळेगावचे युवा नेते बालाजी पाटील जाधव, पिंटू देशमुख असंख्य कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश घेतला त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीच्या लागून जास्तीत जास्त आपले प्रतिनिधी कसे निवडून येतील यासाठी काम करावे असे आवाहन केले यावेळी बालाजी पाटील गौड,रवि गेंटेवार,आनंद पाटील सिंधीकर, पंकज देशमुख भोसीकर, सिद्धू पाटील चिंचाळकर, विजय पाटील पोमनाळकर, कैलास पाटील कोळगावकर, परसू पाटील दौरकर, बळी पाटील, शेख खुर्दस, साईनाथ रिटेकर, बाळू पाटील नांदेकर, नामदेव जाधव नांदेकर यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleराज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना 2023 24 अंतर्गत मौजे पार्डी या गावात कार्यशाळा संपन्न
Next articleकोद्री येथील कर्ज बाजारी अल्पभुधारक वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या.!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here