Home नाशिक वन विभागात कार्यरत असलेल्या रोजंदारी वन मजुराना तात्काळ कायम करण्याची मागणी नाशिक,(ब्युरो...

वन विभागात कार्यरत असलेल्या रोजंदारी वन मजुराना तात्काळ कायम करण्याची मागणी नाशिक,(ब्युरो चीफ दिलीप चव्हाण)- वनविभागात कार्यरत असलेल्या रोजंदारी वन मजूरांना तात्काळ कायम करण्याची मागणी नाशिक जिल्हा वन श्रमिक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र सांळुके यांनी केली आहे. याबाबत वेळोवेळी वन मंत्री मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते यांना नासिक जिल्हा वन श्रमिक संघा कडून सातत्याने पाठपुरावा पुरावा केला व दिनांक १४ /६/२०२३ रोजी माननीय मुख्यमंत्री यांना पत्र व्यवहार करून एक प्रत वनमंत्री व मा. उपसभापती झिरवाळ साहेबाना देण्यात आली. व त्यांनी लगेच वनमंत्रिना मीटिंग घेण्यास सांगितली त्यानंतर वन श्रमिक संघाचा जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने दिनाक१९/७/२०२३ रोजी झिरवाळ साहेबांकडे मीटिंग साठी राजेंद्र सांळुके गेले असता, दिनाक२०/७/२०२३ रोजी वनमंत्री व आवारे तसेच दयाराम आणि स्वतः सांळुके समवेत झिरवाळ साहेबांकडे त्यांच्या दालनात मीटिंग झाली सुधीर भाऊंनी सात दिवसात संघटनेच्या मागणीचा विचार करून लेखी कळवतो असे ठरले मात्र अजून सुधीर भाऊंनी कळवले नसल्यामुळे परत माननीय मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून हा विषय मार्गी लावावा अशी विनंती केली आहे आमच्या कामगारांना वीस ते पंचवीस वर्षे सेवा झाली आहे व त्यांचे वय आता ५०-५५ वर्ष आहे म्हणून शासनाने तात्काळ हा निर्णय घ्यावा व आमच्या कामगारांना कायम करावे ही अशी मागणी शेवटी सांळुके यांनी केली आहे.

77
0

आशाताई बच्छाव

IMG-20230907-WA0094.jpg

Previous articleसरपंच सामूहिक राजीनामा प्रकरण;माजोरी अधिकाऱ्यांचा माज उतरवलाच पाहिजे!
Next articleव-हाणे प्रकरणात अखेर सरपंच अपात्रतेचा प्रस्ताव दाखल;पुढील कार्यवाहीकडे महाराष्ट्राचे लक्ष!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here