Home नाशिक रामनगर ते दहिवड बससेवा सुरू

रामनगर ते दहिवड बससेवा सुरू

167

आशाताई बच्छाव

IMG-20230824-WA0018.jpg

रामनगर ते दहिवड बससेवा सुरू
(युवराज देवरे युवा मराठा न्यूज)
गेल्या अनेक दिवसांपासून भौरी मळा व रामनगर येथून बस सेवा सुरू व्हावी यासाठी विशेष प्रयत्न मा. केदा नाना आहेर यांनी केलेला होता.नानांनी रामनगर वाशियांना वाढदिवसा निमित्त हे एक अनोखे गिफ्ट असेच म्हणावे लागेल.
दहीवड ते रामनगर भौरी मळा हे अंतर 7 ते 8 की. मी येवढे आहे.एवढ्या अंतरावरून शालेय विद्यार्थी पायी किंवा सायकल चा वापर करून जीव मुठीत धरून शाळेत जात असत.
आज दि.24 ऑगस्ट गुरुवार रोजी देवळा – भौरी मळा – रामनगर – दहिवड अशी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
यावेळी जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे ,आदर्श शिक्षक बी. एस.निकम व भामरे. एम .टी सर उपस्थित होते.
शालेय व्यवस्थापण समितेची अध्यक्ष श्री.आबाजी सोनवणे, बापू सोनवणे,दिलीप सोनवणे,देविदास सोनवणे यांच्या हस्ते वाहक चालक यांचा सत्कार करण्यात आला.

Previous articleराष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा
Next articleमातृतुल्य श्रीमती भारती बोडके मॅडम च्या सोबतीने जीवनाचा मार्ग कळाला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.