Home नांदेड स्वर्गीय संभाजीराव कोंकेवार (कोतवाल) यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार !

स्वर्गीय संभाजीराव कोंकेवार (कोतवाल) यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार !

203

आशाताई बच्छाव

IMG-20230821-WA0087.jpg

स्वर्गीय संभाजीराव कोंकेवार (कोतवाल) यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार !
नांदेड जिल्हा प्रतिनीधी मनोज बिरादार
देगलूर तालुक्यातील करडखेल येथील रहिवासी तथा पत्रकार संजय कोंकेवार यांचे वडील स्वर्गीय संभाजीराव केरबाजी कोंकेवार यांचे वयाच्या 90 व्या वर्षी दुःखद निधन झाले. दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता करडखेल येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, नातू नातवंडे असा मोठा परिवार आहे.संजय कोकेंवार हे सुरुवातीच्या युवा मराठाच्या जडणघडणीत नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरातील जाणकार पत्रकार म्हणून कार्यरत होते.कोकेंवार कुटूंबावर कोसळलेल्या दुःखात युवा मराठा न्युज महाराष्ट्र परिवार सहभागी आहे.

Previous articleव-हाणे प्रकरणात वेंदे साहेब; काय चाललेत हे धंदे!
Next articleव-हाणे प्रकरणात वेंदेची (अ) कर्तबगारी भाग -१ ला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.