Home उतर महाराष्ट्र जळगावात  एक श्याम देश के नाम हा कार्यक्रम उत्साहात संपन्न     ...

जळगावात  एक श्याम देश के नाम हा कार्यक्रम उत्साहात संपन्न             

149
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230820-204142_Gallery.jpg

जळगावात  एक श्याम देश के नाम हा कार्यक्रम उत्साहात संपन्न                                      जळगांव,(नरेंद्र पाटील ब्युरो चीफ)
सप्तरंग मराठी तर्फे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त दि.19 ऑगस्ट रोजी एक श्याम देश के नाम हा आयोजित करण्यात आला होता.. यात सन्माननीय माजी सैनिक. पोलीस. डॉक्टर्स. पत्रकार. व समाजसेवक यांचा विशेष सत्कार करण्यात आला.. व त्याच बरोबर देशभक्ती पर आधारित सुरेल गीतांचा कार्यक्रम च देखील आयोजन करण्यात आले होते.. कार्यक्रम चे उदघाट्न मा ज्ञानेश्वर महाराज जळकेकर.. ( भा. ज. पा. जिल्हा अध्यक्ष जळगांव ) यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.. प्रमुख पाहुणे म्हणून मा. रोहित दादा निकम (संचालक. जळगांव जिल्हा दूध संघ. जळगांव ). मा. सतीशजी पाटील उद्योजक जळगाव. मा. मिताली प्रीतम मुनोत.. संचालिका. आर्ट डोन गॅलरी. मा. दीपाली राहुल पाटील. संचालिका मनिगुरू सर्व्हिसेस. यांची विशेष उपस्थिती होती. जळगांव चे सुप्रसिद्ध गायिका अनामिका मेहरा. व कपिल घुगे यांनी देशभक्ती पर गीत सादर केली.. सूत्रसंचालन श्याम जगताप यांनी केले. कार्यक्रम यशस्वीते साठी सप्तरंग मराठी चे पंकज कासार. व पूर्ण टीम ने मेहनत घेतली..
एक श्याम देश के नाम. विशेष सत्कार खालील मान्यवरांचा करण्यात आला.
श्री सचिन सोनवणे (सायबर पोलीस स्टेशन जळगांव )
योगेश वराडे. (फॉरेन्सिक लॅब एस पी ऑफिस जळगांव )
श्री कैलास शिंदे. ( दै सकाळ )
श्री रवींद्र पाटील ( देशदूत ). श्री अमोल देशमुख ( मन भावन रेडिओ. एम जे कॉलेज जळगांव )
श्री महेंद्र माळी. ( पुण्यनगरी )
(भारतीय सेवा माजी सैनिक) ..ईश्वर मोरे. . श्री संतोष पाटील श्री रतिलाल महाजन
श्री गोपाळ पाटील
श्री सुगन पाटील.
श्री दिनकर पवार
सामाजिक
सौ वैशाली विसपुते ( सामाजिक क्षेत्र )
इसाक बागवान ( सामाजिक )
शुभदा नेवे. ( पत्रकारिता व सामाजिक )
डॉ. श्रद्धा पाटील. डॉ चेतन पाटील ( वैद्यकीय ) डॉ सपना डाकलीया ( वैद्यकीय )
शिवराम पाटील. ( सामाजिक )
नरेंद्र पाटील ( पत्रकारिता )

Previous articleकाळाची गरज आहे बाप समजावून घेणे.. वसंत हंकारे यांच्या व्याख्यानातून….
Next articleरामगव्हाण- टाका- दोदडगाव रस्त्याचाही प्रश्न मार्गी: समृद्धी कारखान्याने घेतला पुढाकार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here