Home नांदेड रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनास अखेर यश

रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनास अखेर यश

97

आशाताई बच्छाव

IMG-20230818-WA0040.jpg

रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनास अखेर यश
लोहा/प्रतिनिधि अनिलदादा गायकवाड यांनी महावितरणला आंदोलनाचा इशारा देताच महावितरणने दोन दिवसात कारेगाव येथील हनुमान मंदीरा जवळील डी.पी.बसविला.कारेगाव येथील हनुमान मंदीरा जवळील डी.पी.आता पर्यंत अनेक वेळा जळाला आहे पण याकडे महावितरण लक्ष देत नाही.तेंव्हा कारेगावची डी.पी.जळाली आणि गाव सध्या अंधारात आहे ही बातमी रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष अनिलदादा गायकवाड यांना कळताच त्यांनी महावितरण उपविभाग कार्यालयात दि.16/8/2023 रोजी जाऊन रिपब्लिकन सेनेच्या वतीने निवेदनाव्दारे महावितरण कार्यालयाला कुलुप ठोकण्याचा इशारा देताच महावितरणच्या अधिका-यांनी कारेगावचा डी.पी. 48 तासातच बसविण्याची धास्ती घेतली.आणी डी.पी.तात्काळ बसविण्यात आल्यामुळे अनिलदादा गायकवाड यांचे गावक-यांनी अभिनंदन केले आहे

Previous articleपाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांचेवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ..
Next articleस्वराज्य पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.