Home जालना गुरुवारी कॉग्रेस अंल्पसंख्याक भव्य मेळावा प्रदेशाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांच्या हस्ते उद्घाटन

गुरुवारी कॉग्रेस अंल्पसंख्याक भव्य मेळावा प्रदेशाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांच्या हस्ते उद्घाटन

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20230703-WA0118.jpg

गुरुवारी कॉग्रेस अंल्पसंख्याक भव्य मेळावा
प्रदेशाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांच्या हस्ते उद्घाटन
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) ः  जालना जिल्हा कॉग्रेस अंल्पसंख्याक विभागाच्या वतीने दि. 6 जुलै गुरुवार 2023 रोजी संकाळी 11 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह (टाउनहॉल) जुना जालना येथे अंल्पसंख्याक मेलाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या आयोजित मेळाव्याचे उद्घघाटन महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस अंल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या हस्ते होणार असून मेळाव्याच्या अध्यक्षस्थांनी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा आ. कैलास गोरंट्याल हे राहणार आहे. याप्रसंगी जालना जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आ. राजेश राठोड, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, आर.आर. खडके, डॉ. संजय लाखे पाटील, कल्याण दळे, राजेंद्र राख, संत्सग मुडे, शेख मेहमूद, गणेश राऊत, प्रभाकर पवार, वसंत जाधव, राम सावंत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
याप्रसंगी जालना जिल्ह्यातील कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जालना जिल्हा कॉग्रेस अंल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष बदर चाउस, तालुकाध्यक्ष शेख शाहेद, जावेद पठाण, शहराध्यक्ष शमिम कुरेशी, ऐजाज पठाण, शेख असलम, जहिरयार खान, जुनेद खान, कबिर तांबोळी, शबाब कुरेशी, जाकेर डावरगावकर, मुमताज अन्सारी, शहराध्यक्ष शेख सलिम, अली बुगदेन आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Previous articleजालना नगर परिषदेने व्दारकानगरात नागरी  सुविधा द्याव्यात,  अन्यथा उपोषण व्दारकानगर वासियांचे निवेदन
Next articleलोह्यातील कै. नळगे विद्यालयात साप विद्यार्थ्यांसह गुरुजनांची उडाली भंबेरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here