Home पुणे के.पी.बी.सी क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या गुरू पौर्णिमा निमित्त , क्रीडा गुरूंचा चा...

के.पी.बी.सी क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या गुरू पौर्णिमा निमित्त , क्रीडा गुरूंचा चा सन्मान घेण्यात आला

51
0

आशाताई बच्छाव

IMG-20230702-WA0027.jpg

के.पी.बी.सी क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या गुरू पौर्णिमा निमित्त , क्रीडा गुरूंचा चा सन्मान घेण्यात आला
पुणे: ब्युरो चिफ: उमेश पाटील
यावेळी विशेष अजित सिंग कोचर दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय मुष्टीयोद्धा यांचा विशेष सन्मान यावेळेस गुरुवर्य पुरस्कार 2023 डॉक्टर मदन कोठुळे यांच्या शुभहस्ते हस्ते देऊन गौरवण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकेंद्र पेनोली पुणे जिल्हा मुष्टीयुद्ध संघटनेचे सचिव हे होते यावेळी श्रीधर तंबा बाळासाहेब आगवणे सचिन शिंगोटे अजित ओसवाल जया शिंदे चंद्रकांत सोनवणे सदानंद साबळे सुनील साठे यांचा यावेळी गुरुवर्य पुरस्कार 2023 देण्यात आला यावेळी विकास जाधव रसूल शेख निलेश खुडे प्रदीप जांभळे विजय भिकोले रमेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सत्कार प्रसंगी अजित सिंग कोचर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज प्रत्येकाला खेळाची खूप गरज आहे खेळामुळे आज प्रत्येकाचे जीवनात खुशी व आनंदीत होते खेळामुळे आपणास नाव लौकिक व पैसा मिळतो प्रत्येक मुला मुलींनी साठी त्यांच्या पालकांनी शिक्षणाबरोबर खेळाकडे पाठवावे , आजच्या जीवनात खेळामध्ये खूप अशी ताकद आहे व त्यामुळे गुरूंचा मान सन्मान होतो असे मनोगत अजित सिंग कोचर यांनी व्यक्त केले , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय भगत यांनी केले तर आभार प्रदर्शन निलेश खुडे यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here