Home नांदेड नांदेड बसस्थानकात प्रवाश्यासाठी गुरुद्वारा लंगर साहेबचे संत बाबा बलविंदर सिंघजी यांच्या तर्फे...

नांदेड बसस्थानकात प्रवाश्यासाठी गुरुद्वारा लंगर साहेबचे संत बाबा बलविंदर सिंघजी यांच्या तर्फे वाॅटर कुलर सप्रेम भेट

175

आशाताई बच्छाव

IMG-20230628-WA0050.jpg

नांदेड बसस्थानकात प्रवाश्यासाठी गुरुद्वारा लंगर साहेबचे संत बाबा बलविंदर सिंघजी यांच्या तर्फे वाॅटर कुलर सप्रेम भेट
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
नांदेड – विश्वासु प्रवासी संघटना नांदेड व महाराष्ट्र राज्य परिवहन नांदेड विभाग याच्या मागणी वरून गुरूद्वारा लंगर साहेबचे संत बाबा बलविंदर सिंघजी यांच्यावतीने नांदेड बसस्थानकात प्रवाश्यासाठी 250 लीटर चे वाॅटर कुलर संत बाबा बलविंदर सिंघजी याच्या शुभहस्ते सप्रेम भेट देण्यात आले यावेळी विश्वासु प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर, कार्यालयीन प्रमुख इजिं. हरजिंदर सिंघ संधू ,महाराष्ट्र राज्य परिवहन नांदेड विभागाचे दत्तात्रय कुलकर्णी विभाग नियंत्रक,मंगेश कांबळे यंत्र अभियंता,कमलेश भारती वि.वाहतुक अधिकारी,संदिप साळुंके वि.वाहतुक अधिक्षक,आशिष मेश्राम आगार प्रमुख,अनिल जाधव वाहतूक निरीक्षक,दिपक शेंडगे वाहतूक नियंत्रक उपस्थित होते

Previous articleदहिवड येथे मुस्लिम समाजाचा कुर्बानी न देण्याचा संकल्प
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चालुक्यकालीन सांस्कृतिक झरा या पुस्तकाचे प्रकाशन..!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.