Home नाशिक भगुर येथिल नुतन प्राथमिक विद्या मंदिर शाळेत आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा

भगुर येथिल नुतन प्राथमिक विद्या मंदिर शाळेत आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा

150
0

आशाताई बच्छाव

IMG-20230628-WA0019.jpg

नाशिक हारूण शेख :-
नाशिक रोड – भगुर येथिल नुतन प्राथमिक विद्या मंदिर शाळेत आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला असून भगुर गावात बालगोपाळ समवेत विठ्ठल रुक्मिणी वेशभूषा, वारकरी आदी वेशात विद्यार्थी होते या वेळी शाळेतील शिक्षिका यांनी विद्यार्थी समवेत देवाला पाऊस पडुदे, धनधान्य चांगले पिकूदे सर्वांचे चांगले होउदे अशी प्रार्थना केली या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. परदेशी मॅडम, धृवबालक विद्या मंदिर च्या मुख्याध्यापिका देशमुख मॅडम आणि शिक्षका सह विद्यार्थी तसेच पालक वर्ग उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here