Home नाशिक धांद्री गावातील शेतकरी परीवारातील मुलगी झाली इंजिनिअर

धांद्री गावातील शेतकरी परीवारातील मुलगी झाली इंजिनिअर

895

आशाताई बच्छाव

IMG-20230623-WA0049.jpg

धांद्री गावातील शेतकरी परीवारातील मुलगी झाली इंजिनिअर                                                     लखमापूर,(प्रतिनिधी अरुण शिरोळे)
बागलाण तालुक्यातील धांद्री येथील शेतकरी परीवारीतील कै केदा रघुनाथ चव्हाण यांची नात कुमारी क्रांती संजय चव्हाण जलसंपदा सरळ सेवा भरती परीक्षेत नाविन्यपूर्ण यश संपादित करुण ज्युनिअर इंजिनिअर या पदावर निवड झाली आहे सन 2022 मध्ये मुंबई येथे परीक्षा दिली होती या परीक्षेत क्रांती ने यश संपादन करुन गावातील शेतकरी परीवारातुन शासकिय पदावर इंजिनिअर होण्याचा बहुमान मिळाला आहे कागदपत्रे पाडताळणी झाली असुन लवकरच पदावर रुजू होणार आहे हि वार्ता गावात समजताच गावकर्याच्या वतीने भव्य स्वागत करुण कुमारी क्रांती इचा स्वागत करुन सन्मान केला जात आहे

Previous articleचुंचाळे ग्रामसेविकेला सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या लेखी आश्वासना नंतर महिला सरपंच व सदस्यांचे उपोषण मागे
Next articleमहात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचे काम त्वरित सुरू करा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.