Home गडचिरोली बाईक रॅली भा. ज.पा. युवा मोर्चा जिल्हा महामंत्री श्री मधुकर केशव भांडेकर...

बाईक रॅली भा. ज.पा. युवा मोर्चा जिल्हा महामंत्री श्री मधुकर केशव भांडेकर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक

75
0

आशाताई बच्छाव

IMG-20230621-WA0012.jpg

बाईक रॅली
भा. ज.पा. युवा मोर्चा जिल्हा
महामंत्री श्री मधुकर केशव भांडेकर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक

आज सकाळी 9 वाजता इंदिरा गांधी चौकातून बाईक रॅली ची सूरूवात

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ): गडचिरोली विधानसभा क्षेत्र ,अंतर्गत गडचिरोली व चामोर्शी धानोरा येथे तालुका निहाय युवा मोर्चा बाईक रॅली व जिल्हा संयुक्त मोर्चा संमेलन आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाला जिल्ह्यातील युवा मोर्चांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नियोजन बैठक घेण्यात आली जिल्ह्यातील युवा मोर्चा पदाधिकारी युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर यांनी केले.भारताचे पंतप्रधान विश्वातील लोकप्रिय नेते माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारला नव वर्षपूर्ण झाले त्यानिमित्त भारतीय जनता पार्टी गडचिरोली च्या वतीने सर्व मोर्चाचे एकत्रीकरण संयुक्त मोर्चा संमेलन
मोदी9@महाजनसंपर्क अभियान भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा गडचिरोली बाईक यात्रा व 9@सेवा सुशासन और गरीब कल्याण साल संयुक्त मोर्चा संमेलन नियोजन बैठक घेण्यात आली.

या बैठकीला उपस्थित अनिल पोहणकर जिल्हा
उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे शहर अध्यक्ष गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here