आशाताई बच्छाव
देविदास पाटील गुडघे यांची वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड —
ममदापूर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड
येवला तालुक्यातील ममदापूर चे रहिवासी तसेच छत्रपती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष देविदास गुडघे पाटील यांची वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर (वनसगाव) यांनी दिली आहे .
वारकरी मंच संस्थापक अध्यक्ष ह भ प निलेश महाराज कोंडे- देशमुख (आळंदीकर) यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर (वनसगाव) यांच्या शिफारशीनुसार व शंकरराव छबू कोल्हे नैताळे (मतोबाचे) यांच्या सुचनेनुसार वारकरी संप्रदायाबद्दलची असलेली निष्ठा व भाव लक्षात घेऊन नाशिक जिल्हा संपर्क प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे
वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख देविदास गुडघे पाटील यांची निवड झाल्याबद्दल वारकरी मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ह भ प निलेश महाराज कोंडे- देशमुख (आळंदीकर), प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब मुरलीधर सोनटक्के, प्रदेश संघटक शरद कैलास आढाव, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पत्रकार रामभाऊ आवारे सर, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मधुकर महाराज जाधव, ह भ प नामदेव शंकर पिचूर्ले रत्नागिरी, ह भ प राजेंद्र महाराज पाटील, मयूर वाजगे नागपूर शहर अध्यक्ष,
वारकरी मंच नाशिक जिल्हा अध्यक्ष शंकरराव कोल्हे, उपाध्यक्ष उमेश चव्हाण, संघटक दता महाराज जाधव वागळुदकर, उपजिल्हाधिकारी जनार्दन कासार साहेब पनवेल, ॲड भाऊसाहेब गंभीरे साहेब नासिक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास लाड साहेब लासलगाव, पत्रकार भाऊराव वाळके जवळके, कृष्णा जाधव कानळद,विठ्ठल रखुमाई ग्रुपचे मुख्य मार्गदर्शक रामायणाचार्य भास्कर नाना रसाळ आहेरगाव, सौ शुभदाताई लोहार सांगली, विठोबा दादा आवारे शिरवाडे ,विनायक महाराज वाघ धामोरी, वर्षाताई काळे/ कोकाटे बीड, माऊली कन्या दीपालीताई घोडके पुणे, रामायणाचार्य राम महाराज उदागे, रामायणाचार्य मीनाताई महाराज मडके नेवासा, नवनाथ माऊली बोरगुडे नैताळे, विठ्ठलराव कान्हे खडक माळेगाव, अध्यात्मिक विचार मंच संचालक भागवताचार्य सीमाताई राजेंद्र काळे चांदवड, सौ कांताताई इंगळे /जाधव घाटकोपर, शशिकांत दादा आवारे शिरवाडे, बाळासाहेब बारहाते संवत्सर, उत्तमराव शिंदे हरसुले, सौ कमलताई गायकवाड म्हसरूळ, सौ मनिषाताई भोर निफाड, प्राचार्य सी डी रोटे सर, लक्ष्मणराव आवारे सर चांदवड, ज्येष्ठ शिक्षक एन पी गवळी सर विंचूर, मुख्याध्यापक गोरखनाथ कुणगर, श्रावण नाना आवारे ,पुंडा बापू देशमुख, मच्छिंद्र आवारे शिंदी, साहेबराव आण्णा कुयटे आहेरगाव ,अशोकराव पगार सर मनमाड, भास्कर आबा मांजरे धामोरी, बाबुराव पाटील सानप सोनेवाडी अरुण दादा कातकाडे शिवडी, पत्रकार किरण कुमार आवारे शिरवाडे वाकद, विठ्ठलराव कोटकर साहेब आंबेवाडी, भाऊसाहेब भवर बेहड, नवनाथ किरकाडे पुरणगाव, शंकरराव भवर, अरुण घायाळ नैताळे,जयाताई निचीत सोनेवाडी, रिनाताई सोनवणे, रमाताई आठवले, मंगलताई सासवडे, संगिताताई तावरे शिक्रापूर पुणे आदींनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहे.






