Home नांदेड भारतीय स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पार्डी ग्रामपंचायत कार्यालयास भेट.

भारतीय स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पार्डी ग्रामपंचायत कार्यालयास भेट.

229

आशाताई बच्छाव

IMG-20230621-WA0063.jpg

भारतीय स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पार्डी ग्रामपंचायत कार्यालयास भेट.                             मुदखेड,( शिवानंद पवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
भारतीय स्टेट बँकेच्या महाव्यवस्थापक मेरी सगया धनपाल मॅडम यांनी गावातील महिला व पुरुष यांना बँकेच्या विविध योजने बद्दल माहिती दिली. त्यामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योत बीमा योजना अटल पेन्शन योजना कृषी कर्ज नूतनीकरण बचत गट कर्ज वाटप इत्यादी योजना ची सविस्तर माहिती दिली. भारतीय स्टेट बँकेचे उपमहाप्रबंधक प्रिय कुमार साहेब नांदेड विभागाचे सहाय्यक महाप्रबंधक कालिदासू साहेब मुख्य व्यवस्थापक कुणाल जगताप सर वित्तीय साक्षरता समन्वयक अशोक सर व बारड शाखेचे मॅनेजर सदाशिवजी चाळेवाड साहेब ग्रामसेवक महाजन साहेब
व गावातील नागरिक धोंडजी पाटील पवार अल्ताफ महाराज दिलीप पवार तातेराव पाटील शिवानंद पाटील ताहेर महाराज चंद्रभान पवार शिवाजी पवार हनुमंत पवार महिला व गावातील नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते…

Previous articleजळगाव जि.प. समोर आत्मदहनाचा प्रयत्न, अतिक्रमणाचा हटविण्याची मागणी
Next articleअवैध गौणखनिज साठा, उत्खनन व वाहतुकीची माहिती कळविण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर माहिती कळविणा-याचे नाव राहणार गोपनीय
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.