Home नाशिक टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या तालुकास्तरावर तालुका प्रमुखाची होणार निवड

टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या तालुकास्तरावर तालुका प्रमुखाची होणार निवड

86
0

आशाताई बच्छाव

IMG-20230621-WA0022.jpg

टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या तालुकास्तरावर तालुका प्रमुखाची होणार निवड

टेनिस क्रिकेट असोसिएशन सचिव विलास गायकवाड यांची माहिती–

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून उत्तम खेळाडू निर्माण व्हावेत तसेच राज्य व राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एका व्यक्तीची तालुका प्रमुख पदी निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड यांनी सांगितली. नाशिक टेनिस क्रिकेट असोसिएशन हे राष्ट्रीय शालेय टेनिस क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असून जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील खेळाडू असोसिएशन अधिकृत जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहे. टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सचिव मीनाक्षी गिरी यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून तालुकास्तरावर तालुका प्रमुख म्हणून कार्य करण्यासाठी इच्छुक क्रीडाशिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू, क्रिकेट क्लब प्रशिक्षक यांनी जिल्हा संघटनेशी संपर्क करावा. अधिक माहितीसाठी संपर्क खालील मो.नं.वर संपर्क करावा.
विलास गायकवाड (सचिव) 9921133303 असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleएकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत लासलगाव (कृषीनगर) अंगणवाडी च्या माध्यमातून अंतरराष्ट्रीय योग दिन साजरा–
Next articleपालघर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here