Home पुणे योग दिनानिमित्त दापोडी येथील स्वामी विवेकानंद प्रशालेचे विद्यार्थ्यांनी योग यांच्या संयुक्त विद्यमाने...

योग दिनानिमित्त दापोडी येथील स्वामी विवेकानंद प्रशालेचे विद्यार्थ्यांनी योग यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन 

101
0

आशाताई बच्छाव

IMG-20230621-WA0017.jpg

योग दिनानिमित्त दापोडी येथील स्वामी विवेकानंद प्रशालेचे विद्यार्थ्यांनी योग यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन
पुणे : ब्युरो चिफ उमेश पाटील
योग दिनानिमित्त दापोडी येथील आई गार्डनमध्ये स्वामी विवेकानंद प्रशालेचे विद्यार्थ्यांनी योग शिक्षणाचे धडे घेतले व योग काय आहे हे मिलिंद संधान यांनी शाळकरी मुलांना समजावून सांगितले व त्याचे फायदे काय आहे योग कशाला म्हणतात व रोज योग केल्यामुळे आपल्या शरीरामधील प्रत्येक अवयवचा व्यायाम होतो , योगशिक्षण आजच्या दिवसापासून तो प्रत्येकाने रोज करत जावा , यामुळे आपणास आजार कुठल्या जडत नाही यावेळी , स्वामी विवेकानंद प्रशालेचे प्राचार्य रवींद्र फापाळे मीनल घोरपडे हेमंत बगनर संजय झराट गंगाधर पवार अनिल पाटील, संतोष शिंदे संजय शिरसाट मंगळ केंद्रे हर्षदा गोरे वर्षा गिराम स्मिता गोडे स्वाती देशमुख अर्चना शिंदे मंगल हजारे अदि शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleमोडक इंटरनॅशनल स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
Next articleआ. बबनदादा शिंदे यांच्या हस्ते दारफळ येथे विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here