Home जालना शिवसेना  शिंदे गटाची तालुका कार्यकारिणी जाहिर तालुकाध्यक्षपदी सुनिल डोळसे, सचिवपदी रवि खंडागळे...

शिवसेना  शिंदे गटाची तालुका कार्यकारिणी जाहिर तालुकाध्यक्षपदी सुनिल डोळसे, सचिवपदी रवि खंडागळे तर उपाध्यक्ष सिध्दार्थ पवार

149

आशाताई बच्छाव

IMG-20230621-WA0046.jpg

शिवसेना  शिंदे गटाची तालुका कार्यकारिणी जाहिर
तालुकाध्यक्षपदी सुनिल डोळसे, सचिवपदी रवि खंडागळे तर उपाध्यक्ष सिध्दार्थ पवार
जालना/ब्युरो चीफ दिलीप बोंडे
शिवसेना  शिंदे गट मागागसर्वीय विभागाची तालुका कार्यकारिणी माजी आमदार तथा शिवसेनेचे नेेते रामभाऊ पंडागळे यांच्या सुचनेनुसार  प्रदेश उपाध्यक्ष विलासदादा डोळसे, जिल्हाध्यक्ष दिपक रत्नपारखे यांनी केली आहे.
त्यामध्येे जालना तालुकाध्यक्षपदी सुनिल सांडुजी डोळसे, सचिवपदी रविंद्र सुखदेव खंडागळे तर उपाध्यक्षपदी सिध्दार्थ अशोक पवार यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे  माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, निलेश भिंगारे, संजय डोळसे, गौतम गाडेकर, रोहन डोळसे, रविंद्र वाघ, देविदास चव्हाण, शरद डोळसे, राहुल डोळसे, गजानन अंकुशकर, किशोर गायकवाड, मंता मिसाळ, श्रीमंता क्षिरसागर, विशाल डोळसे, अक्कु शेख, शेख अन्वर यांनी अभिनंदन केले आहे.

Previous articleश्री क्षेत्र येवती येथील सद्गुरु नराशाम महाराज यांचा 44 वा वाढदिवस उत्साहात साजरा.
Next articleवर्षा कृषि केद्र उकळी बाजार येथे 22 तारखेला हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचे जाहीर मार्गर्शन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.