Home नांदेड देगलूर उपजिल्हा रुग्णालय रामभरोसे

देगलूर उपजिल्हा रुग्णालय रामभरोसे

135

आशाताई बच्छाव

IMG-20230621-WA0006.jpg

देगलूर उपजिल्हा रुग्णालय रामभरोसे

देगलूर प्रतिनिधी गजानन शिंदे

देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालय राम भरोसे चालत असल्यामुळे देगलूर बिलोली मतदार संघांचे आमदार जितेश अंतापूरकर यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी उपजिल्हा रुग्णालय येथे अचानक भेट देऊन उपस्थित रुग्णांकडून सुविधा व गैरसोय विषयी जाणून घेतल्या व प्रत्येक रुग्णांना तबेतीविषयी विचारपूस करून कश्या चांगल्या सुविधा देता येईल याविषयी रुग्णांना मार्गदर्शन केले.
सतत काही डॉक्टर गैरहजर आणि वेळेवर न येणारे अश्या डॉक्टरांना त्यांचा कामाची जाणीव करून देऊन व सुविधेमध्ये कुचराई केल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल असे दम दिला.
येथील अनुपस्थित अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिले.
सिटीस्कॅन तर्मा केअर सेंटर ब्लड स्टोरेज व इतर बाबीची सखोल चौकशी करून तात्काळ याच्यामध्ये दुरुस्ती झ्याला पाहिजे असे आदेश देण्यात आले ओ पी डी मध्ये सर्व विभागाचे डॉक्टर वेळेवर उपस्थित राहिले पाहिजेत अनुपस्थित डॉक्टरांवर कार्यवाई करण्यात यावी असे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. यावेळी दवाखान्यातील डॉक्टर व आरोग्यकर्मचारी आणि कार्यकर्ते उपस्तित होते.

Previous articleगटसचिवांचे थकीत वेतन देण्याची मागणी
Next articleखर्दे “बु” विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.