Home नांदेड युवा नेते प्रशांत पाटील अचेगावकर यांची काँग्रेस कमिटी नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी...

युवा नेते प्रशांत पाटील अचेगावकर यांची काँग्रेस कमिटी नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी निवड.

158

आशाताई बच्छाव

IMG-20230619-WA0068.jpg

युवा नेते प्रशांत पाटील अचेगावकर यांची काँग्रेस कमिटी नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी निवड.

देगलूर प्रतिनिधी गजानन शिंदे,
आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सरचिटणीस पदी श्री प्रशांत पाटील आचेगावकर निवड करून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून सत्कार करण्यात आले, यावेळी नांदेड चे मा.खा. भास्कररावजी पाटील खतगावकर विधान परिषदेचे मा.आ.अमरनाथ राजूरकर देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष श्री गोविंदराव पाटील नागेलीकर मिनलताई पा खतगावकर उपस्थित होते.

Previous articleमालेगांव तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था सौंदाणे चेअरमनपदी किशोर पवार , तर व्हा. चेअरमनपदी संदीप दुकळे
Next articleऑलम्पिक विजेते मुरलीकांत पेठकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.