Home सोलापूर सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडल्यामुळं एक हजार कोटीचं नुकसान : धर्मराज काडादी

सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडल्यामुळं एक हजार कोटीचं नुकसान : धर्मराज काडादी

225

आशाताई बच्छाव

IMG-20230618-WA0007.jpg

सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडल्यामुळं एक हजार कोटीचं नुकसान : धर्मराज काडादी

युवा मराठा आँनलाईन महादेव घोलप सोलापूर

सोलापूर
सोलापूर विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडली आहे. कारखान्याची चिमणी पाडल्यामुळे पुढील दोन वर्षे गाळप करता येणार नाही. या पाडकाममुळं साधारण एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे मत कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांनी व्यक्त केलं. धर्मराज काडादी यांनी सोलापुरत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
सोलापूरला नागरी विमानसेवा सुरु करताना अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी १५ जून रोजी प्रशासनाने पाडली आहे. त्यानंतर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. सोलापुरात अतिशय घाणेरडे राजकारण झालं असून, त्याचा बळी चिमणी ठरली आहे असे त्यांनी म्हटले आहे.

Previous articleकोळी येथे जि प शाळेत नवीन विद्यार्थ्यांचा सत्कार व पाठयपुस्त्काचे वाटप
Next articleनांदेडचे अकुप्रेसर तज्ञ डॉ.संभाजी पवार द्वारे पंढरपूर दिंडीतील दोन हजार भाविकांचा सासवड येथे दोन दिवस मोफत उपचार !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.