Home नांदेड कोळी येथे जि प शाळेत नवीन विद्यार्थ्यांचा सत्कार व पाठयपुस्त्काचे वाटप

कोळी येथे जि प शाळेत नवीन विद्यार्थ्यांचा सत्कार व पाठयपुस्त्काचे वाटप

74
0

आशाताई बच्छाव

IMG-20230617-WA0038.jpg

कोळी येथे जि प शाळेत नवीन विद्यार्थ्यांचा सत्कार व पाठयपुस्त्काचे वाटप

कृष्णा चौतमाल
तालुका प्रतिनिधी हदगांव

हदगांव – तालुक्यातील कोळी येथे आज जिल्हा परिषद शाळे ला आज सुरुवात झाली असून शाळेत इयत्ता पाहिलीत नवीन विद्यार्थी विद्यार्थिनीची प्रवेश करायला पालकांची गर्दी पहायला मिळाली. जिल्हा परिषद शाळेत नवीन विद्यार्थी विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.
व उपस्थित विदयार्थी विद्यार्थिनींना पाठयपुस्तकाचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित कोळी गावचे सरपंच प्रा. डॉ. संजीव कदम , जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर , शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष बालाजी क्षीरसागर , गावचे तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर पाटील चौतमाल , सिंगणवाड सर , देवमाणे सर , संतोष कदम चेअरमेन , धनंजय कदम , गजानन चौतमाल , बारकू चौतमाल शालेय विद्यार्थी संपूर्ण शालेय शिक्षक वृंद उपस्थित होते.

Previous articleजिजाऊ लढणार्‍या होत्या,रडणार्‍या नव्हत्या!
Next articleसिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडल्यामुळं एक हजार कोटीचं नुकसान : धर्मराज काडादी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here