Home नाशिक नाशिकमध्ये हारुनभाई शेख यांच्या तत्परेतेमुळे झाली नालेसफाई

नाशिकमध्ये हारुनभाई शेख यांच्या तत्परेतेमुळे झाली नालेसफाई

187
0

आशाताई बच्छाव

IMG-20230614-WA0024.jpg

नाशिक हारून शेख :-

नाशिक रोड – येथिल शेख मंज़िल टाऊन हॉल जवळ राहनारे नागरिकांनी नाशिक महापालिका नाले सफाई करत नसल्याची तक्रार घेऊन हारून भाई शेख यांच्या कड़े आले होते आणि हारूण भाई यांनी स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटने च्या मार्फत निवेदन देऊन काम करून देऊ असे आश्वासन दिले होते यात नाशिक शहर अध्यक्ष तौफिक भाऊ अत्तार यांनी नाशिक महापालिकेच्या नाशिकरोड येथिल विभागिय कार्यालयात नाले सफाई बाबत निवेदन देण्यात आले होते व पाठपुरावा करण्यात आला होता निवेदन देण्यासाठि मा विश्वस्थ तथा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री हारून भाई शेख, संचालक तथा उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस योगेश दंदणे, नाशिक शहर अध्यक्ष तौफिक भाऊ अत्तार , नाशिक जिल्हा प्रभारी तथा नाशिक जिल्हा सरचिटणीस इम्तियाज अत्तार, भगुर शहर अध्यक्ष सुदर्शन भाऊ बर्वे उपस्थित होते आणि आज महानगरपालिके मार्फत नविन पाईप लाईन करण्यात आली असून नागरिकांनी संघटने मुळे झालेल्या कमाचे समाधान व्यक्त करून कौतूक ही केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here