Home वाशिम युवा मराठा नावाची जादू…!

युवा मराठा नावाची जादू…!

89
0

आशाताई बच्छाव

IMG-20230604-WA0020.jpg

युवा मराठा नावाची जादू…!

नमस्कार मित्रांनो मी रितेश गाडेकर मंगरूळपीर तालुका प्रतिनिधी मी एक शालेय शिक्षण घेत असताना मला आमचे गुरुवर्य राजेंद्र राऊत पाटील सर यांच्या बातम्या रोज बघ्यायला मिळायच्या. त्यांच्या बातम्या मधून एक मला शिकायला भेटलं की विजय फक्त सत्याचा च होतो.राजेंद्र पाटील राऊत सरांच्या बातम्या बघून मला पण पत्रकारितेची आवड झाली.पण पत्रकारिता करणं जेव्हड सोप वाटत तेवढं सोप नाही.हे जेव्हा मी त्या क्षेत्रात आलो त्या वेळी कळलं.पण मला ज्या ज्या वेळी अडचण आली मी त्या टाईम ला राजेंद्र राऊत पाटील सर शी संपर्क साधला आणि सर हर वेळी माझ्या पाठीशी खंबीर पने उभे राहिले.ज्या वेळी गोर गरीबाची सरकारी ऑफिस मध्ये किंवा सरकारी दवाखान्यात जिथे कुठे अडचण आली ती सोडविण्यासाठी गेलो ते आपल्या पत्रकारिता मुळे गोर गरीब लोकांना मदत करणे शक्य झाले.असेच महावितरण चे कामे अनेक सरकारी कामे भरपूर अडचणी मध्ये लोकांना मदत करून आपल्या पत्रकारिते मधून न्याय मिळवून दिला हे सर्व सहकार्य करत असताना, पत्रकारितेचा नियम पाळत असतानी स्वतःला मानसिक त्रास त्याच बरोबर लोकांकडून, अधिकाऱ्यांकडून सामाजिक तत्त्वांमध्ये खूप त्रास सहन करावा लागला. कारण या समाजामध्ये काम करत असताना चांगल्या कामाला नेहमी लोक त्रास देतात हा खूप मोठा अनुभव या तीन वर्षांमध्ये मला चांगला च आला.
आणि माझी एक नवीन ओळख निर्माण झाली. इथून पुढे सुधा मी जनतेचे प्रश्न सोडविण्यात मदत करेल. धन्यवाद तुमचा च पत्रकार मंगरूळपीर तालुका प्रतिनिधी रितेश गाडेकर

Previous articleबुंधाटे ग्रामपंचायतीच्या विविध समित्यांची स्थापना ग्रामसभेत संपन्न
Next articleपीक कर्जासाठी तातडीने अर्ज करा : शेतकरी कामगार पक्षाचे शेतकऱ्यांना आवाहन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here