Home नांदेड उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी.

उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी.

147
0

आशाताई बच्छाव

IMG-20230531-WA0069.jpg

उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

मुखेड-उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. एका कुशल महान राज्यकर्ती, प्रजेच हित वेळोवेळी जपणारी व विरांगणा सर्व गुणाने निपुण, आदर्श राज्यकारभार एक स्री कसा चालवू शकते याचं एक मुर्तीमंत उदाहरण सर्व जगाला दाखवून दिले अशा चिरस्मरणात राहणाऱ्या लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष, राजमाता, पुण्यश्लोक.. महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. किशोर कदम यांच्या अध्यक्षतेखाली नेत्रतज्ज्ञ डॉ. सुधाकर तहाडे, डॉ. संतोष टाकसाळे, डॉ. शोभा देवकते, डॉ. उमाकांत गायकवाड, डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. प्रसाद नूनेवार यांच्यासह रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleएटापल्ली येथील आविका संस्थेवर आविसं (अजयभाऊ कंकडालवार) गटाचा झेंडा
Next articleकर्तव्यदक्षक तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे संग्रामपुरकपाशीची लागवड १ जूननंतर करावी : कृषी अधिकारी बनसोडे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here