Home नाशिक राजमाता अहिल्याबाई होळकर जयती अजंग यथे भव्य मिरवणूक

राजमाता अहिल्याबाई होळकर जयती अजंग यथे भव्य मिरवणूक

167

आशाताई बच्छाव

IMG-20230531-WA0094.jpg

राजमाता अहिल्याबाई होळकर जयती अजंग यथे भव्य मिरवणूक                                              अजंग,(संदीप पवार प्रतिनिधी)-

सकाळी बाळुमामा मंदिर यथे सर्व
धनगर समाज बाधव व ग्रामस्थ जमुन
पुन्यश्लोक अहिल्यादेवी प्रतीमेच पुजन करन्यात आले
व सायकाळी रथावर अहिल्यादेवीची प्रतीमा ठेऊन व घोड्यावर अहिल्यादेवीच्या वेशभुषेत मुलगी बसुन मिरवणूक काढत शिव स्मारका जवळ यऊन
छत्रपती शिवरायाची आरती केली
या मिरवणूकीत महीला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या

Previous articleमोठी बातमी! मुलांच्या तस्करीचे सर्वात मोठे रॅकेट उघड; भुसावळ येथून २९ तर मनमाड येथे ३० मुलांची सुटका
Next articleमंदिरात तोकडे पोशाख वस्त्र घालणाऱ्यांना; भक्तासाठी प्रवेशासाठी मंदिरात प्रवेश बंदी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.