Home नाशिक सटाणा व्ही.पी.एन उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ७९.४८ % ; हर्षाली...

सटाणा व्ही.पी.एन उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ७९.४८ % ; हर्षाली संजय दळवी विद्यालयात प्रथम

291

आशाताई बच्छाव

IMG-20230526-WA0012.jpg

सटाणा व्ही.पी.एन उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ७९.४८ % ; हर्षाली संजय दळवी विद्यालयात प्रथम

मनोहर देवरे ( युवा मराठा प्रतिनिधी)

सटाणा येथील व्ही.पी.एन. उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावीचा शेकडा निकाल ७९.४८% इतका लागला असून हर्षाली संजय दळवी हिने विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. आहे प्रथम पाच आलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे १) कुमारी दळवी हर्षाली संजय ४९७ एकूण गुण ८२.८३ शेकडा गुण
२)कुमारी अहिरे दर्शना मच्छिंद्र ४६५ एकूण गुण ७७.५०
३)कुमारी पवार अश्विनी रामकृष्ण ४२७ एकूण गुण शेकडा गुण ७१.१७
४) कुमारी सोनवणे सविता कारभारी एकूण गुण ४२२ शेकडा गुण ७०.३३
५) कुमारी बागुल भावना सुनील एकूण गुण ४११ शेकडा गुण ६८.५० प्रथम आलेल्या आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्राचार्य अनिल जाधव सर यांनी अभिनंदन केले कुमारी हर्षाली संजय दळवी हिच्यावर सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous articleचोपडा शहरात बनावट बियाण्यांचा एक लाखांचा साठा जप्त, शेतकरी संघटनेच्या अध्यक्षाला पोलिसांकडून बेड्या
Next articleमिस् कॉल वर मिळणार मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता निधीचा अर्ज
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.