Home नाशिक अमित साहेब ठाकरे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा…!

अमित साहेब ठाकरे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा…!

521
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230525-084520_WhatsApp.jpg

अमित साहेब ठाकरे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा…!                                          मालेगांव,(प्रतिनिधी विजय चांदणे)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा अमित राजसाहेब ठाकरे यांच्या ३१ व्या वाढदिवसानिमित्त हर्षल गवळी मित्र परिवाराने शहरातील व ग्रामीन भागातील विद्यार्थ्यांना वाढदिवसा निमित्ताने अनोखी भेट दिली.
१ लिटर पेट्रोल मागे ३१ रु सूट दिली हा उपक्रम मालेगांव शहरात प्रथमच झाला असुन विध्यार्थ्यांनमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांनी अमित साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मनसे विद्यार्थी सेनेचे हर्षल गवळी यांचे आभार मानले. व हर्षल गवळी मित्र परिवाराने विद्यार्थ्यांना सवलती चे पास वाटून कार्यक्रम यशस्वी केला आणि पेट्रोल पंप चे संचालक व कर्मचारी यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले त्या प्रसंगी उपस्थित मनसे विद्यार्थी सेनेचे श्री हर्षल गवळी, मोहन कांबळे, ऋषी गवळी,किशोर गडरी, निशांत जाधव, खुशाल लोंढे व मित्र परिवार होते…

Previous articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घेतली मध्यरात्री भेट!
Next articleआमदार महेश लांडगे यांचे सर्वस्तरातून कौतूक..! मराठा प्रवीण पिसाळ यांच्या कुटुंबियांना आमदार लांडगे यांची ५ लाख रुपयांची मदत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here