Home ठाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घेतली मध्यरात्री भेट!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घेतली मध्यरात्री भेट!

282

आशाताई बच्छाव

IMG-20230525-WA0000.jpg

ठाणे,(ब्युरो चीफ)-  मा.. मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या सोबत रात्री १२ वाजता युवा मराठाचे अंकूश पवार यांनी ठाणे येथील बंगल्यावर सदिच्छा भेट युवा मराठा न्युज पेपर अँड चॅनल व युवा मराठा महासंघ साठी ठाणे व सातारा मध्ये सहकार्य करण्याची आपल्या कडून मुख्यमंत्री साहेबाना विनंती करण्यात आली. यावेळी व-हाणेतील पत्रकार भवन जागा प्रश्नी व विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

Previous articleजिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाचे मान्सूनपूर्व प्रशिक्षण; २०० जणांचा सहभाग
Next articleअमित साहेब ठाकरे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा…!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.