Home अकोला जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त जनजागृती मेळावा

जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त जनजागृती मेळावा

87
0

आशाताई बच्छाव

IMG-20230523-WA0057.jpg

जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त जनजागृती मेळावा

अकोला : (सतिश लाहुळकर ब्यूरो चीफ अकोला) खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त शनिवार दि. 20 मे रोजी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी दत्तात्रय ताले यांनी मध्यमाशीबाबत माहिती देऊन प्रात्यक्षिक करुन दाखविले. तर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नंदा लवाळे यांनी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजनाबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी खादी ग्रामोद्योगचे पर्यवेक्षक मानसी गाडगीळ, पोलीस निरीक्षक शेळके तसेच मोठया संख्येने शेतकरी वर्ग व महिला शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here