Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अंजनगाव मार्गावरील लेहगाव इटकी आता जवळ भीषण अपघात; ५...

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अंजनगाव मार्गावरील लेहगाव इटकी आता जवळ भीषण अपघात; ५ ठार७ जखमी.

109
0

आशाताई बच्छाव

IMG-20230523-WA0022.jpg

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अंजनगाव
मार्गावरील लेहगाव इटकी आता जवळ भीषण अपघात; ५ ठार७ जखमी.
दैनिक युवा मराठा व्रुत्त सेवा.
पी एन
देशमुख
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर ते अंजनगाव सुर्जी मार्गावर बेळगाव इतकी फाट्यालजी काल रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान लग्नावरून परत येताना दोन वाहनात भीषण अपघात झाला या अपघातात ५जन ठार तर७जन जखमी झाले आहे. जखमींना सामान्य जिल्ह्या त रुग्णालय अमरावती येथे भरती करण्यात अंजनगाव दर्यापूर मार्गावरील इतकी फाट्यावर ट्रकने दिलेल्या हा अपघात झाला. या अपघातात घटनास्थळी पत्नी व ९ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर तर तीन जण जिल्हा सामान्य रुग्णालयात दगावले. खलना पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दीतील इतकी फाट्याजवळ हा अपघात झाला. शेख अझहर शेख अनवर३०, नसिया परवीन शेख अजहर ३०, व अन्सरा परविन शेख अजहर ९ यांचा मृतात समावेश आहे दर्यापूरच्या टाटानगर येथील शेख एजाज शेखअब्बास हे कुटुंबासह अंजनगाव येथून मुलीच्या दरात दिराच्या लग्नाच्या निमित्ताने झालेल्या वालीमा आटपून एक पिकप टेम्पो ने रात्री दहाच्या सुमारास 13 जण अंजनगाव दर्यापूर कडे निघाले. विकी फाट्याजवळ टेम्पोला ट्रक ने धडक दिली. याद अन्न आठ जण गंभीर झाले आहे वाहतूक शाखा निरीक्षक गोपाल उंबरकर व खल्लारचे ठाणेदार किरण धोटे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहे. गंभीर जखमी असलेल्या हीरोइन सह पीडीएमसी रुग्णांना या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृतक व जखमी हे एकाच कुटुंबातले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here