Home गडचिरोली माजी न.प.उपाध्यक्ष अनिल भाऊ कुनघाडकर यांच्या हस्ते इंदिरानगर येथे पाणपोई चे उदघाटन।

माजी न.प.उपाध्यक्ष अनिल भाऊ कुनघाडकर यांच्या हस्ते इंदिरानगर येथे पाणपोई चे उदघाटन।

83
0

आशाताई बच्छाव

IMG-20230406-WA0107.jpg

माजी न.प.उपाध्यक्ष अनिल भाऊ कुनघाडकर यांच्या हस्ते इंदिरानगर येथे पाणपोई चे उदघाटन।

इंदिरानगर येथे श्री बाल गणेश मंडळ इंदिरानगर तथा अनिलभाऊ कुनघाडकर माजी न.प.उपाध्यक्ष गडचिरोली यांच्या सयुक्त विद्यमानाने पाणपोई

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):  एप्रिल भाजपा स्थापना दिना निमित्य माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्या निवासस्थानी इंदिरानगर येथे भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला व स्थानिक इंदिरानगर येथे
श्री बाल गणेश मंडळ व माजी न.प.अनिल कुनघाडकर यांच्या सयुक्त विद्यमानाने पाणपोई उभारण्यात आली व त्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने न.प.चे माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्या सहकार्याने शुध्द पाणी उपलब्ध करुन देण्यात आले. यावेळी हर्षल गेडाम महामंत्री भाजयुमो ,सुरज गुंडमवार भाजयुमो शहर सचिव गडचिरोली,सोनू नैताम,पंकज नैताम,प्रफुल चिंचोडकर,शुभम मडावी,शुभम गीरसावडे,मयुर कुनघाडकर,मंगेश वैरागडे, अमीत भांडेकर, महेश नैताम,सुशील कोठारे,विनोद मडावी,शोएब पठाण,देंवेद्र कुनघाडकर, देंवेद्र नैताम उपस्थित होते

Previous articleवनसगांव विद्यालयात पदवीधर आमदार सत्यजित सुधीर तांबे यांची सदिच्छा भेट…
Next articleव-हाणे सरपंच अपात्रतेसाठी सोमवारी याचिका दाखल होणार 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here