Home अमरावती अनुसूचित जातीच्या 861 संशोधकांना फेलोशिप नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका अन्यायकारक.

अनुसूचित जातीच्या 861 संशोधकांना फेलोशिप नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका अन्यायकारक.

30
0

आशाताई बच्छाव

IMG-20230407-WA0090.jpg

अनुसूचित जातीच्या 861 संशोधकांना फेलोशिप नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका अन्यायकारक.
पी.एन.देशमुख.
ब्युरो चीफ.
दैनिक युवा मराठा.
अमरावती.

 

बार्टी 2021 च्या 861 पात्र संशोधक विद्यार्थी फेलोशिपपासून वंचित आहेत, त्यांची फेलोशिप जाणीवपूर्वक अडवली जात आहे, याकरिता शेकडो पात्र विद्यार्थि 20 फेब्रुवारी 2023 पासुन त्यांच्या न्यायिक व हक्काच्या फेलोशिप च्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करत आहे, परंतु आजपर्यंत शासनाने विद्यार्थांच्या न्यायिक मागण्यांची दखल घेतली नाही, तसेच शासनाकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही.
शिंदे – फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना हा मुद्दा महत्वाचा वाटत नाही का असा प्रश्न ऑल इंडिया पँथर संघटनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष शीतल गजभिये यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here