Home पुणे जय हिंद विद्यालय कासुर्डी यांची माजी विद्यार्थ्यास आर्थिक मदत

जय हिंद विद्यालय कासुर्डी यांची माजी विद्यार्थ्यास आर्थिक मदत

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20230212-WA0008.jpg

युवा मराठा न्यूज पुणे जिल्हा ब्युरो चीफ श्री प्रशांत नागणे जय हिंद विद्यालय कासुर्डी यांची माजी विद्यार्थ्यास आर्थिक मदत मित्रांनो मी प्रशांत नागणे माझी सहा महिन्याची मुलगी मेंदूच्या आजाराने ग्रस्त असल्यामुळे आज 22 दिवस झाले ती आयसीयू मध्ये ऍडमिट आहे आणि या आजारासाठी बराच मोठा खर्च सांगितला गेलेला आहे आणि माझी स्वतःची परिस्थिती ही जेमतेम असल्यामुळे या आजारासाठी लागणाऱ्या पैशासाठी समाजातून बऱ्याच ठिकाणाहून मदतीचा हात आलेला आहे यामध्ये गाव पातळीतून काही मदत आली मित्रांमधून काही मदत आली नातेवाईकांमधून काही मदत आली त्याचबरोबर ज्या शाळेमध्ये मी लहानाचा मोठा झालो पाचवी ते दहावी हे शिक्षण मी ज्या शाळेमध्ये पूर्ण केलं त्या शिक्षकांपर्यंत ज्यावेळी ही बातमी गेली की आपल्या माजी विद्यार्थ्यांची मुलगी मृत्यूच्या दारात आहे आणि तिला वाचवण्याच्या धडपडीसाठी त्याला आज आर्थिक मदतीची गरज आहे त्यावेळी जय हिंद विद्यालय कासुर्डी मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ एकत्र येऊन त्यांनी विद्यार्थी मित्रांच्या कानावरती ही गोष्ट घालून प्रत्येकाला जमेल तशी मदत त्यांनी करण्याचे ठरवले आणि सर्वांनी एकत्र येऊन मुलीच्या आजारासाठी 11000 रुपयांची मदत त्यांनी केली मित्रांनो ही मदत खूप मोठी आहे कारण अशी वेळ कोणालाही सांगून येत नाही परंतु मनाचा मोठेपणा दाखवून त्या व्यक्तीला आर्थिक सपोर्ट देणे हे एक सामाजिक बांधिलकी असते ती आज या गुरुवर्यांनी जपली मी खरंच मनापासून सर्व गुरुवर्य आणि विद्यार्थी मित्रांचा आभारी आहे की त्यांनीही मोलाची मदतत मला केली त्याचबरोबर याच शाळेमध्ये शिकणारे माजी विद्यार्थ्यांनीही मला आर्थिक मदत केली यामध्ये संजय वाघमारे शशिकांत आखाडे ओंकार चुंबळकर अतुल आखाडे( अखिल भारतीय मराठा महासंघ) गोपाळ रवळे यश कोळेकर अजय टेकवडे अशोक ओव्हाळ वैभव ओव्हाळ भाऊसो ठोंबरे लतेश गोरे वीरा गुलदगड मिथुन मासाळ यांसारख्या माजी विद्यार्थ्यांनीही मला आर्थिक मदत केली मित्रांनो ही आर्थिक मदत नसून हे प्रत्येकाने दिलेले आशीर्वाद आहेत आणि याच आशीर्वादाच्या माध्यमातून माझी मुलगी लवकरात लवकर बरी होणार आहे तरी सर्व मित्र परिवारांचा गुरुजनांचा आणि विद्यार्थ्यांचा मी मनापासून आभारी आहे

Previous articleजय हिंद विद्यालय कासुर्डी यांची माजी विद्यार्थ्यास आर्थिक मदत
Next articleलोकशाहीची हत्या;पत्रकार शशिकांत वारीसे हत्याप्रकरण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here