Home मुंबई बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांनी प्रभावित होऊन नाशिकमधील जेष्ठ शिवसैनिक शिंदे गटात...

बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांनी प्रभावित होऊन नाशिकमधील जेष्ठ शिवसैनिक शिंदे गटात दाखल.

80
0

आशाताई बच्छाव

IMG-20230207-WA0008.jpg

बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांनी प्रभावित होऊन नाशिकमधील जेष्ठ शिवसैनिक शिंदे गटात दाखल.

मुंबई : ( विजय पवार )
ज्यांनी नाशिक शहर व जिल्ह्यात शिवसेना घरोघरी पोहचवण्यासाठी अथक परिश्रम केले, अशा ज्येष्ठ शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी हा पक्ष प्रवेश झाला.

शिवाजी पालकर-माजी महानगर प्रमुख, राजेंद्र घुले माजी- विभागप्रमुख पंचवटी,
गणेश शेलार- माजी विभागप्रमुख पंचवटी, सोपान देवकर- माजी विभागप्रमुख पंचवटी, रामभाऊ तांबे- मालेगाव स्टँड शाखा संघटक, भाऊसाहेब निकम- माजी विभाग संघटक पंचवटी, मंगेश दिघे- माजी उपविभाग प्रमुख, प्रशांत जाधव -माजी उपविभाग प्रमुख, राजेंद्र जोशी- माजी शाखा कार्याध्यक्ष मालेगाव स्टँड, विजय निकम -माजी शाखा प्रमुख सितागुंफा, मयूर जोशी -माजी शाखा प्रमुख, रणजीत खोसे -माजी शाखा प्रमुख, निलेश शेवाळे- माजी शाखा प्रमुख, दौलत बाबू शिंदे -कार्याध्यक्ष वैदू समाज नाशिक, अमोल जोशी – ज्येष्ठ शिवसैनिक नाशिक मध्य, नरेंद्र ढोले -माजी शाखा प्रमुख पंचवटी, सुनील चव्हाण- माजी विभाग प्रमुख पंचवटी, नामदेव पाईकराव- माजी शाखा प्रमुख पंचवटी यांच्यासह ओमप्रकाश अग्रवाल, शंकरराव खेलूकर, बाळू मुरलीधर टिळे, कचरू महादेव आवारे, हिरामण दामू धोंगडे, बाबुराव, अमृता बोराडे, विठ्ठल सोनवणे सदाशिव लांडगे, पांडुरंग पुंजा ताजनपुरे, बबन किसन बोराडे, भाऊसाहेब कोंडाजी आवारे, नामदेव हरी बोराडे कचेश्वर पोपटराव ताजनपुरे, बाळू भोसले, पोपट बाबू सोमवंशी , महादू लोखंडे, ज्ञानेश्वर लोखंडे बापू रामा पाबळे , शंकर महादू शिंदे, अंबादास बाबुराव लोखंडे, अशोक आप्पा पवार, रउफशेख रकीउद्दिन, राजेंद्र शिंदे, संतोष लोखंडे, सनी शिंदे, सतीश शिंदे, अजय शिंदे

आदी ज्येष्ठ शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

Previous articleसुप्रिया सुळेंची दहा वर्षांत संपत्ती वाढली १७३ टक्क्यांनी.
Next articleआदित्य ठाकरेंना पराभूत करण्यासाठी वरळीतील आमदाराला मंत्री पदाची संधी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here