• Home
  • कै.डाॅ.भाऊसाहेब देशमुख विद्यालयात ध्वजारोहण व विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

कै.डाॅ.भाऊसाहेब देशमुख विद्यालयात ध्वजारोहण व विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

आशाताई बच्छाव

IMG-20230127-WA0043.jpg

कै.डाॅ.भाऊसाहेब देशमुख विद्यालयात ध्वजारोहण व विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
मुक्रमाबाद प्रतिनिधी (बस्वराज स्वामी वंटगिरे युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील कै.डाॅ.भाऊसाहेब विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरी करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक सर बि.एस.मोरे यांच्या हस्ते पुजन करुन ध्वजारोहण करण्यात आले नवनियुक्त न्यायाधीश उमाकांत शिंदे यांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक बि.एस.मोरे सर यांनी सत्कार केले सांस्कृतिक कार्यक्रमाच्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आले .यावेळी ग्राम पंचायत सदस्य बालाजी बोधने, बालाजी पसरगे,शिक्षक कर्मचारी के.व्हि.जाधव सर, बनवा सर,घोन्शीकर सर,परगे सर, राठोड सर, धोंगडे सर,काळे सर,शिवकुमार बोधने सर,गोगे सर, अल्ताफ सर, शिक्षीका बिरादार मॅडम, पाटील मॅडम,भंगे मॅडम,भाले मॅडम इतर सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment