• Home
  • जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा मुक्रमाबाद येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा मुक्रमाबाद येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

आशाताई बच्छाव

IMG-20230127-WA0013.jpg

जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा मुक्रमाबाद येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
मुक्रमाबाद प्रतिनिधी( बस्वराज स्वामी वंटगिरे युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील कन्या शाळेत भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भारतमातेचे प्रतीमा पुजन श्री मुंगडे सर यांच्या हस्ते करण्यात आले व ध्वजारोहण श्री भाकरे सर यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेत विद्यार्थ्यांच्या विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या खेळांचे बक्षीस वितरण ही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षक शेख सर,याचावाड सर,धडगे सर, शिक्षिका यंम्पले मॅडम,निजवंते मॅडम,धुमाळे मॅडम,मोमीन मॅडम, विद्यार्थी, विद्यार्थिनीसह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment